top of page

पढते चलो - बढते चलो

अभ्यासीकेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करताना वेळोवेळी स्पर्धेचे महत्व कळावे, अभ्यासाबद्दल त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा व नीटनेटकेपणा यावा व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या उद्देशाने अभ्यासिकेत विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात जसे- सामूहिक चर्चा, सामूहिक अभ्यास, प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण ई. यामुळे सामुहिक अभ्यास पद्धतीचे फायदे अधोरेखित होतात.

bottom of page