top of page
मिशन घरकुल
"चिऊ ये.. दाणा खा.. पाणी पी.. आणि भुर्र उडून जा" हे वाक्य ऐकून आपण लहानाचे मोठे झालो परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आपली चिऊ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चिऊ ला वाचविण्याचा हा छोटासा प्रयत्न असून या अंतर्गत "टाकाऊ पासून टिकाऊ" या तत्त्वावर पक्षांसाठी घरटी तयार करण्यात येतात. या उपक्रमाचे उद्घाटन अमरावती चे सहाय्यक पोलीस आयुक्त व नागपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
1/4
bottom of page