top of page

मिशन तंदुरुस्त

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे व एक तंदुरुस्त समाज घडावा या हेतूने हा उपक्रम नि:शुल्क राबविण्यात येतो ज्यामध्ये विविध मैदानी खेळ, धावणे, सायकल चालवणे, पहाड चढणे, शारीरिक कसरत ई. उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची मैदानावर तग धरण्याची क्षमता वाढविली जाते. याचा फायदा विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये आवश्यक असलेल्या शारीरिक क्षमता चाचणी साठी सुद्धा होतो.
या उपक्रमाचा फायदा घेऊन आतापर्यंत अभ्यासिकेचे अनेक विद्यार्थी शासनाच्या विविध खात्यात जसे- भारतीय सैन्यदल, पोलीस, रेल्वे ई. विभागात आपली सेवा देत आहे.

bottom of page