top of page
मैं भी भागीदार
वाढत्या जागतिकीकरणामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो या उपक्रमात झाडे लावणे, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, झाडांची निगा राखणे ई. असे विविध कार्य केल्या जातात.
1/4
bottom of page