top of page

राजमुद्रा अभ्यासिका तुम्ही का
निवडायला पाहिजे?

अभ्यासिका केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून समाजाचा एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी....

Facilities Available

Untitled design (5).png

OUR MISSION

IMG-20220724-WA0000-removebg-preview.png
IMG-20220724-WA0000-removebg-preview.png

पढते चलो-बढते चलो

1658404355181_edited.jpg

विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दल प्रामाणिकपणा, नीटनेटकेपणा ई. मूल्ये वाढीस लागावी या साठी हा उपक्रम राबविण्यात येतो...

मिशन तंदुरुस्त

1658404354347.JPEG

निरोगी आणि सुदृढ विद्यार्थी निर्माण व्हावा तसेच स्पर्धापरीक्षेसाठी लागणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणीत विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला...

मिशन आपुलकी

1658404354891.JPEG

"कृती लहान फळ महान"
अशक्त आणि संकटात सापडलेल्या बेवारस पशुपक्ष्यांना आपुलकीचा हात देऊन दुःखमुक्त करण्यासाठी हा उपक्रम आहे.

मिशन घरकुल

1658404352782.JPEG

वाढत्या जागतिकीकरणामुळे निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ घरटी तयार करून पक्षी वाचविण्याची ही मोहीम असून यामध्ये मोफत घरटी व जलकुंडी वितरित केल्या जातात...

मैं भी भागीदार

1658404353448.JPEG

जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासाठी शोषखड्डे तयार करण्यात येतात व ठिकठिकाणी झाडे लावण्यात येतात या उपक्रमात फक्त विद्यार्थीच नाही तर परिसरातील नागरिक सुद्धा भाग घेतात...

REGISTRATION FORM

Contact

Main Branch
Near Mahatma Jyotiba Fule College,
Infront of Vidarbh Premier Appartment
Parvati Nagar Amravati.

2nd Branch
Gopal Nagar, Sutgirni Rd, Behind Vaishnavi Medical near Jirafe Murtikar, Gopal Nagar Amravati.

Mobile
7972701543
9890989076

Give Your Rating 

Thanks for your feedback!

bottom of page